बीड जिल्ह्यात जीवनावश्यक शेतमाल थेट ग्राहकांना घरपोच!
शेतकरी ते ग्राहक ;स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उपक्रम बीड जिल्ह्यात जीवनावश्यक शेतमाल थेट ग्राहकांना घरपोच! बीड/प्रतिनिधी लॉक डाऊन काळात बीड जिल्ह्यातील सर्व शासकीय धान्य व शेतमाल खरेदी बंद असून खरीप हंगाम 2020 जवळ येत आहे शेतकऱ्यांना नांगरणी, मोगडणी, पाळी आदी शेत मशागतीची कामे करण्यासाठी आर्थिक अड…